श्री. येवले गोरक्षनाथ शंकर ( प्राचार्य )
- जिल्ह्यातील तरुण मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती
- सतत बारा वर्षांपासून बारावी केंद्र संचालक म्हणून कार्यरत
- नामवंत संस्थेच्या सुरुवातीपासून मुख्याध्यापक पदावर कार्यरत
- जिल्हास्तरीय इन्स्पायर अवॉर्ड चे उत्कृष्ट आयोजन
- जिल्ह्याचे व तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे पाच वेळा आयोजन
- दहावी बारावी चा निकाल १००% साठी सतत प्रयत्नशील
- तालुक्यातील सर्वात मोठे विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून कार्यरत
- JEE, CET, NEET, NDA, प्रवेश परीक्षांचे आयोजन
- दरवर्षी MBBS, IIT, BAMS, ARMY ,NAVY अशा विविध नामवंत श्रेत्रात विद्यार्थी निवडीसाठी सतत प्रयत्नशील
- ग्रामीण युवकांना आत्मविश्वास व स्वयंपूर्णता मिळवून देणे
- शैक्षणिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या विद्यार्थिनी (मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या) शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणे
- विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव व आदर्श नागरिकांच्या कर्तव्याची जाणीव निर्माण करणे
- विद्यार्थ्यांना अद्यावत तंत्रज्ञानाबरोबर वाटचाल करणार्यासाठी सक्षम बनविणे
- होतकरू तज्ञ व विद्यार्थी विषयी तळमळ असलेला प्राध्यापक वर्ग तसेच विद्यार्थ्यांकडे मुख्याध्यापकांचे वैयक्तिक लक्ष
- शिस्तप्रियता, नम्रता पूरक अभ्यास विशेष अभ्यास वर्ग, सांस्कृतिक उपक्रम, शिक्षक-पालक भेट, सराव परीक्षा यांचे नियमित आयोजन करणारे प्राचार्य
- थोर महापुरुष, देशभक्त, क्रांतिकारक, समाजसेवक, कवी, शास्रज्ञ यांच्या जयंती-पुण्यतिथी कार्यक्रमातून व्यक्तिमत्त्व विकास
- विद्यार्थी घडविण्यासाठी अभ्यासपूरक सांस्कृतिक कार्यक्रम, विविध मान्यवरांचे व्याख्याने, खेळ स्पर्धा, भव्य गॅदरिंगचे आयोजन